शिववाणी अंक- २०२५-२६ चे प्रकाशन.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सहसचिव आदरणीय ॲड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. एम. जोगदंड, मुख्य संपादक डॉ. उमेश पुजारी, संपादक व सहसंपादक मंडळ तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सहसचिव आदरणीय ॲड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. एम. जोगदंड तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.
© Shri Shivaji College of Arts, Commerce & Science, Kandhar. All Rights Reserved. Designed by Biyani Technologies